आता तुमच्या जमिनींना पण मिळणार आधार नंबर काय आहे नक्की हा उपक्रम जाणुन घ्या !



चालेल्या डिजिटलायझेशन दुनिया मध्ये खूप काही असे सोपे होत चाले आहे. मग ते काम सरकारी असो नाहीतर खाजगी. आपल्या देश्याच्या  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी असे जाहीर केले कि आपल्या देशात ज्या प्रकारे डिजिटलायझेशन चालू आहे गती भेटत आहे. आपल्या देशात डिजिटलायझेश मध्ये जन्म दाखला,मृत्यू दाखला, उत्पनाचा दाखल,वास्तव्यचा दाखला आश्या खुप साऱ्या सुविधा आपल्याला डिजिटल रूपात भेटत आहेत. त्यात अजून एक सुविधा आपलयाला भेटत आहे ती म्हणजेच जमिनीचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्याची याने देशातील डिजिटलायझेशनला गती भेटेल. 



यासाठी 'वन नेशन, वन रेजिस्ट्रेशन' हा उपक्रम केंद्र सरकार राबवणार असल्याचं त्यांनी म्हटलं

या नवीन अर्थसंकल्पेत जमिनीचे मोजमाप केले जाईल त्यानंतर प्रत्येक तुकड्याला एक ओळख क्रमांक दिला जाणार आहे. या तुकड्यालाच Unique Land Parcel Identification Number म्हणजेच ULPIN असं म्हटलं गेलं आहे.




ULPIN नंबरच्या साहाय्यानं होणारे फायदे 

1) ULPIN नंबरच्या साहाय्यानं तुम्ही तुमच्या जमिनीची सगळी माहिती आणि कागदपत्रं एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर पाहू शकणार आहेत.

2) यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारांत पारदर्शकता येईल आणि तुम्हाला वारंवार सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज पडणार नाही.

3) एखाद्याला जमीन विकायची असेल, तर खरेदी करणाऱ्याला जमिनीची सगळी कागदपत्रं एका क्लिकवर उपलब्ध करू देऊ शकेल.

सरकारकडून एकीकडे हे फायदे सांगितले जात असले, तरी जोपर्यंत या कार्यक्रमाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत तो किती फायदेशीर आहे, हे आताच सांगणं घाईचं ठरेल.

हे वाचा.............
2023 | Which country will be affected by economic recession in the coming time ? येत्या काळात आर्थिक मंदीचा फटका नक्की कोणत्या देशाला बसेल ?






Comments

Popular posts from this blog

Aadhar-Pan Linking : पॅन कार्ड आधारसोबत असे करा लिंक. नाहीतर ३० जुन नंतर... भरावा लागेल १०००० दंड....

Link Voter ID with Aadhaar: तुम्ही केले काय मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक? घर बसल्या देखील करू शकता हे काम.