तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार.

 

नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली आहे. तसेच, इंजिनियरिंग मेडिकल ही या पुढील काळात मराठीमध्ये शिकवलं जाणार आहे. शैक्षणिक धोरण पुढील काळात महत्त्वाचे ठराव यासाठी हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी घेतला आहे. राज्य सरकारही (Maharashtra Government) याची अंमलबजावणी महाराष्ट्रात येत्या शैक्षणिक वर्षापासून करणार असल्याची माहिती दिपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहेABP माझा

सहामाही (Semester) पॅटर्नवर भर

नव्या शिक्षण धोरणानुसार ,बोर्डाच्या परीक्षेचं महत्त्व कमी होणार असून सेमिस्टर पॅटर्नमध्ये ही परीक्षा असणार आहे. सध्या बोर्डाची परीक्षा वर्षातून एकदाच होते. परंतु यापुढे वर्षातून दोन वेळा सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजेच नववीपासून बारावीपर्यंतचं शिक्षण आठ सेमिस्टर विभागण्यात आलं आहे. तसंच महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचाही विचार आहे.

नव्या शैक्षणिक धोरणातील आणखी वैशिष्ट्ये 

 10+2 ऐवजी आता शिक्षणाचा 5 +3 +3+ 4 पॅटर्न.

ᕗ पहिले पाच वर्षे शिक्षणाचा पहिला टप्पा : पूर्व प्राथमिकचे तीन वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरी.
ᕗ दुसरे तीन वर्ष प्राथमिक शिक्षण : इयत्ता तिसरी ते पाचवी.
 तिसरे तीन वर्ष मद्यमिक शिक्षण : सहावी ते आठवी.
 चोथे चार वर्ष उच्च माध्यमिक शिक्षण : नववी ते बारावी.

ᕗ पदवी अम्भ्यासक्रम आता तीन वर्षे नसून चार वर्ष्याची करण्यात आली आहे. 

 

 पाचवीपर्यंत शिक्षण मातृभाषेत, प्रादेशिक किंवा घरातील भाषेतच 
 पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याचा प्रयत्न  
 सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश 
 शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य मिळण्यावर भर.
 पदवीसाठी कला आणि विज्ञानात भेद राखता विषय निवडण्याची मुभा.
 सरकारी आणि खाजगी शाळांमधील शिक्षणात समानता.
 शालेय आणि शिक्षकांचा अभ्यासक्रमही आता बदलणार.


Comments

Popular posts from this blog

Aadhar-Pan Linking : पॅन कार्ड आधारसोबत असे करा लिंक. नाहीतर ३० जुन नंतर... भरावा लागेल १०००० दंड....

YOU ARE APPLYING FOR A PASSPORT THEN STOP......पासपोर्ट Apply करत आहात तर सावधान.....

भन्नाट आश्या १९ कल्पना जे तुमचे वाचवु शकते कर / 19 DIRECTIONS to Save Income Tax on Salary