YOU ARE APPLYING FOR A PASSPORT THEN STOP......पासपोर्ट Apply करत आहात तर सावधान.....


Many changes have taken place in today's scientific and modern life. A lot of work can be done sitting at home whether it is government work or else in our lifestyle it can be completed within 2 minutes. Some are making good use of this modernity and some are misusing it, as well as making passports is a government sector job. Earlier this work was done in government office. But this work is also done sitting at home. For that you have to apply on certain website of Govt.

But what if the website from which you applied to make your passport turns out to be 'Fake'? Government of India has declared 4 such websites which apply for online passport service as 'Fake'.

www.passportindia.gov.in is the official passport making website of Government of India.


Fake Website :- 

1) www.online-passportindia.com

2) www.passport-india.in

3) www.passport-seva.in

4) www.applypassport.org


आजच्या वैज्ञानिक आणि आधुनिक जीवनात खुप काही बदल घडून आलेत. खूप काही कामे हे घरी बसुन करता येऊ लागलीत मग ते सरकारी काम असो नाहीतर आपल्या जीवनशैलीतील २ मिनिटा मध्ये पुर्ण. या आधुनीकशैलीचा कोणी चांगला वापर पण करत आहे तर कोणी गैरवापर पण, तसेच एक सरकारी क्षेत्रातील काम म्हणजे पासपोर्ट बनवणे. आधी हेच काम सरकारी दफ्तर मध्ये होयचं. पण हेच काम घरी बसून सुध्दा होते. त्यासाठी तुम्हाला शासनाच्या ठराविक वेबसाईटला अर्ज करावा लागतो.

पण तुमचा पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्ही ज्या वेबसाईटवरून अर्ज केला होता ती वेबसाईटच 'Fake' निघाली तर? ऑनलाईन पासपोर्ट सेवेसाठी अर्ज करणार्‍या अशा ४ वेबसाईट्सना भारत सरकारने 'Fake' ठरवलं आहे.

www.passportindia.gov.in  ही भारत सरकारची पासपोर्ट बनवण्याची अधिकृत वेबसाईट आहे.



बनावट वेबसाईट :- 

१) www.online-passportindia.com

२) www.passport-india.in

३) www.passport-seva.in

४) www.applypassport.org






Comments

Popular posts from this blog

Aadhar-Pan Linking : पॅन कार्ड आधारसोबत असे करा लिंक. नाहीतर ३० जुन नंतर... भरावा लागेल १०००० दंड....

आता तुमच्या जमिनींना पण मिळणार आधार नंबर काय आहे नक्की हा उपक्रम जाणुन घ्या !

Link Voter ID with Aadhaar: तुम्ही केले काय मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक? घर बसल्या देखील करू शकता हे काम.