GST UPDATES.....GST मध्ये करण्यात आले मोठे बदल .......लागु होतील १ मे पासुन .......

 


Under the new Goods and Services Tax (GST) rules, businesses with a turnover of more than Rs 100 crore will not be able to upload invoices older than 7 days.

v The new Goods and Services Tax (GST) rules will come into effect from May 1, 2023.

v GST has said that from May 1, it is mandatory to upload any transaction receipt on the Invoice Registration Portal (IRP) within 7 days.

 Transaction receipts older than 7 days cannot be uploaded to GST and returns cannot be claimed.

This rule is only for invoices. Merchants can upload debit and credit notes even after 7 days.

v  Currently, electronic invoice generation is mandatory for all B2B transactions for businesses with a turnover of more than 10 crores. The Economic Times

हे वाचा.............
Link Voter ID with Aadhaar: तुम्ही केले काय मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक? घर बसल्या देखील करू शकता हे काम.




v वस्तु आणि सेवा कर (GST)  च्या नवीन नियमानुसार, १०० कोटीपेक्षा जास्त उलाढाल असलेले व्यवसाय दिवसापेक्षा जुने बिल अपलोड करू शकणार नाहीत

v वस्तु आणि सेवा कर (GST)  चे नवीन नियम मे २०२३ पासून लागू होणार आहे

v GST ने म्हंटले आहे की, मेपासून कोणत्याही व्यवहाराची पावती दिवसाच्या आत इन्व्हॉईस नोंदणी पोर्टल (IRP) वर अपलोड करणे बंधनकारक आहे

v दिवसापेक्षा जुन्या व्यवहाराची पावती जीएसटीवर अपलोड करता येणार नाही आणि त्यावर रिटर्न्सचा दावा करता येणार नाही.

v हा नियम फक्त इन्व्हॉईससाठी आहे. व्यापारी दिवसांनंतरही डेबिट आणि क्रेडिट नोट अपलोड करू शकतील

v सध्या १० कोटी पेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यपार्यांना सर्व B2B  व्यवहारासाठी इलेक्ट्रॉनिक पावत्या तयार कारणे बंधनकारक आहे.   ABP lIVE


हे वाचा.............
तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार.

Comments

Popular posts from this blog

Aadhar-Pan Linking : पॅन कार्ड आधारसोबत असे करा लिंक. नाहीतर ३० जुन नंतर... भरावा लागेल १०००० दंड....

आता तुमच्या जमिनींना पण मिळणार आधार नंबर काय आहे नक्की हा उपक्रम जाणुन घ्या !

Link Voter ID with Aadhaar: तुम्ही केले काय मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक? घर बसल्या देखील करू शकता हे काम.