2023 | Which country will be affected by economic recession in the coming time ? येत्या काळात आर्थिक मंदीचा फटका नक्की कोणत्या देशाला बसेल ?

आर्थिक मंदी :- कोणत्या देशात किती टक्के शक्यता ? 

Corona i.e. Kovid 19 (Covid-19) is a terrible disease. This epidemic that came in 2019 started spreading epidemic not only in the state but also all over the world. Due to this epidemic, many people have come under the grip of this epidemic. Because of this, someone's house and job have been destroyed. Lockdown was done across the country due to this epidemic. Due to this lockdown, the economy was completely disrupted and even today, the economy of the country has not come out of the Corona period. Therefore, the poor employed are facing recession.
Due to this whole pandemic, some countries around the world will still face economic recession in 2023. The rate of economic recession in India is very low.











कोरोना म्हणजेच कोविड १९ (Covid-19) हा एक महाभयंकर आजार आहे. २०१९ मध्ये आलेल्या या  महामारी मुले राज्यातच नव्हे तर पुर्ण जगभरात महामारी पसरू लागली. या महामारीमुळे असंख्य लोक या महामारीच्या चपाट्यात आलीत. यांमुळे कोणाकोणाचे घर,रोजगार उद्व्स्थ झालीत. या महामारीमुळे पूर्ण देशभरात लॉकडाउन करण्यात आले होते. या लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था पुर्णपणे खोळंबली आणि आजूनही देशभरातील अर्थव्यवस्था कोरोना काळातुन बाहेर नाही आली आहे. त्यामुळे गरीब रोजगार करणाऱ्यांना मंदीचा सामना करावा लागत आहे. 

या पुर्ण महामारीमुळे २०२३ मध्ये जगभरतल्या कोणकोणत्या देशांना अजूनही आर्थिक मंदीचा सामना करावा लागेल. त्यात भारतामध्ये आर्थिक मंदीचे प्रमाण खुपच कमी दिसत आहे.







Comments

Popular posts from this blog

Aadhar-Pan Linking : पॅन कार्ड आधारसोबत असे करा लिंक. नाहीतर ३० जुन नंतर... भरावा लागेल १०००० दंड....

आता तुमच्या जमिनींना पण मिळणार आधार नंबर काय आहे नक्की हा उपक्रम जाणुन घ्या !

Link Voter ID with Aadhaar: तुम्ही केले काय मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक? घर बसल्या देखील करू शकता हे काम.