भारताने चीनला लोकसंख्येत टाकले मागे.......

भारताने चीनला लोकसंख्येत टाकले मागे....... 






भारत हा वारंवार प्रगतीच्या स्थरावर आहे. भारत हा काहींना काही प्रगती करून पुढे जात आहे तसेच भारताने लोकसंख्येत चीनला मागे टाकलं आहे. बुधवारी एप्रिल १९ २०२३ संयुक्त राष्ट्राने यासंबंधी आकडेवारी जाहीर केली असून भारताची लोकसंख्या 142.86 कोटी इतकी झाली आहे. तर चीनची (China) लोकसंख्या 142.57 कोटी इतकी आहे.मात्र लोकसंख्येत भारताने मागे टाकल्याने चीनची मात्र चिडचिड होताना दिसत आहे. भारताची लोकसंख्या वाढणं ही फार मोठी कामगिरी नसल्याचं चीनचं म्हणणं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे भारताच्या लोकसंख्येबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी टीका केली आहे. 

जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता? असा प्रश्‍न विचारला की, चीन…हे उत्तर असायचे. त्यापाठोपाठ दुसर्‍या क्रमांकावर भारताचे नाव येत असे. मात्र आता भारताची लोकसंख्या चीन पेक्षाही जास्त झाली असून भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. 

हे वाचा.............
भन्नाट आश्या १९ कल्पना जे तुमचे वाचवु शकते कर / 19 DIRECTIONS to Save Income Tax on Salary

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताचा उल्लेख न करता फक्त लोकसंख्या वाढली म्हणून फायदा होत नाही असा टोला लगावला आहे. फक्त लोकसंख्या वाढून फायदा नाही, दर्जाही असला पाहिजे असं चीनने म्हटलं आहे. 



हे वाचा.............
तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार.

India is often on the cusp of progress. India is making some progress and India has overtaken China in terms of population. On Wednesday,April 19 2023 the United Nations announced the statistics in this regard and the population of India has reached 142.86 crores. The population of China is 142.57 crores. However, China is getting irritated as India is lagging behind in the population. China says that India's population growth is not a big achievement. China's foreign ministry has criticized India's population when asked about it.

Which is the most populous country in the world? Asked that question, China... would have been the answer. After that, the name of India used to come second. But now the population of India is more than China and India has become the most populous country in the world.

हे वाचा.............
Link Voter ID with Aadhaar: तुम्ही केले काय मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक? घर बसल्या देखील करू शकता हे काम.

China's foreign ministry, without mentioning India, has pointed out that population growth alone is not beneficial. China has said that it is not only the benefit of increasing population, but also the quality.

Comments

Popular posts from this blog

Aadhar-Pan Linking : पॅन कार्ड आधारसोबत असे करा लिंक. नाहीतर ३० जुन नंतर... भरावा लागेल १०००० दंड....

आता तुमच्या जमिनींना पण मिळणार आधार नंबर काय आहे नक्की हा उपक्रम जाणुन घ्या !

Link Voter ID with Aadhaar: तुम्ही केले काय मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक? घर बसल्या देखील करू शकता हे काम.