राज्यातील महसूल विभागातील तब्बल १३ हजार ५३६ पदे रिक्त असून यामुळे सर्वसामान्यची आणि शेतकऱ्यांना सर्वात कामे खोळंबली; राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयांमधील या रिक्त पदामुळे सर्वसामान्यना मनस्थाप सहन करावा लागतोय. महसूल विभागातील या रिक्त पदामुळे एकाच अधिकाऱ्याकडे अनेक कामाची जबाबदारी येऊन पडत आहे. त्यात नैसर्गिक आपत्ती आली कि पिकांच्या नुकसानसाचे पंचनामे करण्यात महसूल यंत्रणा गुंतते आणि कामाचा ढीग वाढतच आहे.
हे वाचा.............
Link Voter ID with Aadhaar: तुम्ही केले काय मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक? घर बसल्या देखील करू शकता हे काम.
Comments
Post a Comment