अप्पासाहेब धर्माधिकाऱयांच्या घराबाहेर शांतता.... पोलीस बंदोबस्तात वाढ....

 


 


अप्पासाहेब धर्माधिकरी यांच्या राहत्या निवासी ज्ञानदेव निवासी ....श्री सदस्यांच्या मृत्यूमुळे परिवारामध्ये शोककळा... घराबाहेरील रांगोळी आणि फुलांची आरस पण काढण्यात आली. 

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. ZEE 24 तास


Comments

Popular posts from this blog

Aadhar-Pan Linking : पॅन कार्ड आधारसोबत असे करा लिंक. नाहीतर ३० जुन नंतर... भरावा लागेल १०००० दंड....

YOU ARE APPLYING FOR A PASSPORT THEN STOP......पासपोर्ट Apply करत आहात तर सावधान.....

भन्नाट आश्या १९ कल्पना जे तुमचे वाचवु शकते कर / 19 DIRECTIONS to Save Income Tax on Salary