Posts

करिअरच्या विकासाचे ५ मार्ग-2023 ......5 WAY TO CARRER DEVELOP 2023

Image
5 WAYS CAREER DEVELOPMENT The landscape of the workplace and the requirement of skills are constantly changing due to the constant but determined drift toward the universalisation of technological outcomes, like machine learning, AI (artificial intelligence), IoT (Internet of Things), robotics, virtual and remote work, cognitive and cloud computing, and so on. Emerging innovations in today's information society have sparked the growth of new trends and new criteria to secure a job. Disruptive technologies are continually evolving and transforming people's lifestyles, working patterns, and workplace practices. Due to society's increasing reliance on technology, there is currently a rising skills gap in the labour market. 1. WEB DEVELOPMENT The expansion of the internet has transformed the digital world, increasing the need for experts with knowledge of web development. It is one of the most in-demand skills required by businesses, as they hire skilled web designers for

GST UPDATES.....GST मध्ये करण्यात आले मोठे बदल .......लागु होतील १ मे पासुन .......

Image
  v  Under the new Goods and Services Tax (GST) rules, businesses with a turnover of more than Rs 100 crore will not be able to upload invoices older than 7 days. v   The new Goods and Services Tax (GST) rules will come into effect from May 1, 2023. v GST has said that from May 1, it is mandatory to upload any transaction receipt on the Invoice Registration Portal (IRP) within 7 days. v    Transaction receipts older than 7 days cannot be uploaded to GST and returns cannot be claimed. v  This rule is only for invoices. Merchants can upload debit and credit notes even after 7 days. v    Currently, electronic invoice generation is mandatory for all B2B transactions for businesses with a turnover of more than 10 crores.  The Economic Times हे वाचा............. Link Voter ID with Aadhaar: तुम्ही केले काय मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक? घर बसल्या देखील करू शकता हे काम. v वस्तु   आणि सेवा कर (GST)  च्या नवीन नियमानुसार , १०० कोटीपेक्षा जास्त उलाढाल असलेले व्यवसाय

Akshaya Tritiya 2023: साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय्य तृतीया, अक्षय तृतीयेच्या तोंडावर सोनं महागलं , सोनं ६३ हजार रुपयांच्या पार जाणुन घ्या संपुर्ण माहिती........

Image
  साडे तीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया या मुहूर्ताला विशेष महत्व आहे . हिंदू बांधवांचा पवित्र सण म्हणून   अक्षय्य तृतीयाला ओळखलं जात .  या दिवशी   सोन्याची खरेदी , शुभकार्य आणि नव्या वस्तूंची खरेदी केली जाते . मात्र , पूजा कोणत्या मुहूर्तावर करावी तसेच या दिवशी सोनं कोणत्या मुहूर्तावर खरेदी करावे याबाबत सविस्तर माहिती   आपण जाणुन घेऊ .   हे वाचा............. Link Voter ID with Aadhaar: तुम्ही केले काय मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक? घर बसल्या देखील करू शकता हे काम. अक्षय्य तृतीयाचे नेमकं महत्व काय आहे ?  हिंदू धर्मात   अक्षय्य तृतीयाचे खास महत्व आहे . साडे तीन मुहूर्तांपैकी हा मुहूर्त पवित्र मानला जातो . 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीया आहे . याच दिवशी भगवान परशुराम जयंती आणि भगवान बसवेश्वर जयंती आहे .  अक्षय्य शब्दाचा अर्थ असा आहे की कधी ही नाश होत नाही . या दिवशी केलेले ज्ञान , दान , जप   अक्षय्य फल प्राप्ती देणारे असते . म्हणून याला अक्षय्य   तृतीया असं म्हणतात . यावेळी अक्षय्य त

तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार.

Image
  नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली आहे . तसेच , इंजिनियरिंग मेडिकल ही या पुढील काळात मराठीमध्ये शिकवलं जाणार आहे . शैक्षणिक धोरण पुढील काळात महत्त्वाचे ठराव यासाठी हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी घेतला आहे . राज्य सरकारही (Maharashtra Government) याची अंमलबजावणी महाराष्ट्रात येत्या शैक्षणिक वर्षापासून करणार असल्याची माहिती दिपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे .  ABP माझा सहामाही (Semester) पॅटर्नवर भर नव्या शिक्षण धोरणानुसार , बोर्डाच्या परीक्षेचं महत्त्व कमी होणार असून सेमिस्टर पॅटर्नमध्ये ही परीक्षा असणार आहे . सध्या बोर्डाची परीक्षा वर्षातून एकदाच होते . परंतु यापुढे वर्षातून दोन वेळा सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा घेतली जाणार आहे . म्हणजेच नववीपासून बारावीपर्यंतचं शिक्षण आठ सेमिस्टर विभागण्यात आलं आहे . तसंच महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचाही विचार आहे . नव्या श